Jio Financial-BlackRock: म्यूचुअल फंड इंडस्ट्रीमध्ये मुकेश अंबानी उतरणार!
Jio Financial Services Ltd आणि BlackRock Financial Management ने सेबीकडे (Securities and Exchange Board of India) म्यूचुअल फंड बिझनेस चालू करण्यासाठी लागणारे कागदपत्र जमा केले आहेत. मुकेश अंबानी यांची म्यूचुअल फंड कंपनी एक पार्टनर्शिप असेल. ही पार्टनर्शिप BlackRock Financial Management या कंपनीसोबत असेल. BlackRock ही जगातील सगळ्यात मोठी Asset मॅनेजमेंट कंपनी आहे. ही कंपनी 9.4 … Read more