SIP Investments नी नोवेंबरमध्ये केला Rs. 17,000 करोडचा आकडा पार
भारतामध्ये Systematic investment plans (SIPs) नोवेंबरमध्ये ऑल टाइम हायवर पोचले आहेत. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या डेटानुसार SIPs टोटल Rs. 17,073 करोडवर पोचल्या आहेत. एसआईपी जरी वाढत असल्या तरी म्यूचुअल फंडमधील Overall इनवेस्टमेंटमध्ये घसरण बघायला मिळाली आहे. ऑक्टोबरमध्ये टोटल म्यूचुअल फंडमधील इनवेस्टमेंट Rs. 19,957 करोंड एवढी होती ती नोवेंबरमध्ये Rs. 15,536 झाली असून … Read more