SIP Rs.250: कमीत कमी Rs. 250 रुपयांची SIP करण्यावर सेबीचा फोकस
SEBI’s Vision for Financial Inclusion SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी म्युच्युअल फंडांमध्ये आर्थिक समावेश वाढवण्यासाठी आणि भारतीय इक्विटी मार्केटमधील भविष्यातील वाढीचा पाया मजबूत करण्यासाठी म्युच्युअल फंडातील छोट्या Systematic Investment Plans (SIPs) च्या क्षमतेवर भर दिला. SEBI म्युच्युअल फंड कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करत आहे ज्यामुळे मार्केटमध्ये रु. 250 SIP करणे शक्य होईल, ज्याचा उद्देश Mutual … Read more