Niva Bupa Health Insurance IPO: कंपनी 3000 करोड रुपये उभारणार

Niva Bupa Health Insurance IPO: नीवा बूपा हेल्थ इन्शुरेंस (आधीची Max Bupa Health Insurance) कंपनी आयपीओच्या माध्यमातून 3000 करोड रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

UK मधील कंपनी Bupa आणि भारतातील एक प्रायवेट इक्विटि फर्म True North या दोन्ही कंपन्याच्या  जाइंट व्हेंचरने  नीवा बूपा हेल्थ इन्शुरेंस कंपनीची सुरुवात झाली आहे.

सध्या UK मधील कंपनी Bupa या हेल्थ इन्शुरेंस कंपनीमध्ये 63% ची भागीदार आहे. आणि True North 28% ची भागीदार आहे. बाकीचे 7% इतर financial Investors आणि 2% Employees भागीदार आहेत.

जॉइन मराठी फायनॅन्स कम्यूनिटी👉 (@marathifinance)

या आयपीओचा काही भाग फ्रेश इश्यू असेल तर काही भाग ऑफर फॉर सेल असेल जिथे प्रोमोटर्स त्यांची हिस्सेदारी विकणार आहेत.

Niva Bupa Health Insurance कंपनी भारताची तिसरी सगळ्यात मोठी Standalone हेल्थ इन्शुरेंस कंपनी आहे. Standalone म्हणजे अशी कंपनी जी फक्त एकाच प्रकारच इन्शुरेंस विकते ते म्हणजे हेल्थ इन्शुरेंस.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Medi Assist Healthcare IPO Day 1: आयपीओ पहिल्या दिवशी 54% सबस्क्राईब झाला 

Leave a Comment