Google Pay, Phonepe आणि Paytm शी स्पर्धा करण्यासाठी या वर्षी Tata Pay बाजारात उतरताना दिसेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Tata Group च्या डिजिटल पेमेंट App, Tata Payments ला पेमेंट एग्रीगेटर (PA) म्हणून मान्यता दिली आहे.
या Tata Pay App मुळे कंपनीला ई-कॉमर्स व्यवहार सुलभ करण्यास मदत होईल. Tata Pay App ई-कॉमर्स व्यवहारांसाठी कस्टमरना ईझि अनुभव प्रदान करून, टाटा ग्रुपची डिजिटल इकोसिस्टम वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे.
टाटा ग्रुप आता त्याच्या उपकंपन्यांमधील सर्व ई-कॉमर्स ऑपरेशन्स अगदी सहजरित्या करू शकेल.
Tata Pay सोबत इतर कंपन्या जस की Razorpay, Cashfree यांनासुद्धा मेंट एग्रीगेटर्सची मान्यता RBI कडून मिळाली आहे.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Mutual Fund Diversification साठी टोटल किती फंडस घेऊ?
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance