Suzlon Energy Share Price मध्ये 5% वाढ – हीच खरेदी करण्याची योग्य वेळ?

Suzlon Energy Share Price Marathi (1)

Suzlon Energy Share Price: Suzlon Energy चा शेयर मंगळवारी 5% अपर सर्किट लिमिटपर्यंत वाढला आणि ₹62.37 पर्यंत पोहोचला. हा वाढ Morgan Stanley ने Suzlon Energy च्या स्टॉकला ‘Equal weight’ पासून ‘Overweight’ मध्ये अपग्रेड केल्यानंतर झाला. Morgan Stanley ने Suzlon Energy Share Price साठी ₹71 चं लक्ष्य ठरवलं आहे, जे पूर्वी ₹78 होतं, तरीही त्यात 19.52% … Read more