Zomato Share: – सॉफ्टबँक झोमॅटोमधील 1.1% ची हिस्सेदारी विकणार (उद्या शेअर पडणार?)
सॉफ्टबँक ब्लॉक डीलद्वारे $१३५मिलियन किमतीचे Zomato शेअर्स विकण्याची शक्यता आहे. जर या डीलची किंमत आपण रुपयात केली तर ती होते 1,125.5 करोंड रुपये एवढी. सॉफ्टबँक ही एक Venture कॅपिटल फर्म आहे जी छोट्या मोठ्या स्टार्टअप्समध्ये पैसे इनवेस्ट करते. ही डीलमध्ये 120.50 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स विकले जातील. आदल्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर Zomato चे … Read more