1000% रिटर्न? आता भरा 12 करोड (रवींद्र भारती यांवर सेबी ऑर्डर) | SEBI Order against Ravindra Bharti
रवींद्र भारती, ज्यांना फायनान्शियल इन्फ्लुएंसर म्हणून ओळखले जाते. रवींद्र भारती स्टॉक मार्केट ट्रेडिंगशी संबंधित प्रशिक्षण देण्याचा बिझनेस करतात. SEBI (Securities and Exchange Board of India) ने ₹12 कोटी एवढे पैसे भरण्यास सांगितले आहेत जे त्यांनी बेकायदेशीरपणे कमविले आहेत. कोण आहेत रवींद्र भारती आणि काय करतात? रवींद्र भारती (Ravindra Bharti) एक फायनान्स प्रशिक्षक, यूट्यूबर आहेत. २०१६ … Read more