DOMS IPO: उद्या मार्केटमध्ये एंट्री घेणार (अप्लाय करण्याआधी डिटेल्स वाचा तेही थोडक्यात)

doms ipo date price lot size

DOMS Industries Limited ही प्रख्यात भारतीय स्टेशनरी आणि कला साहित्य निर्मिती कंपनी आहे. तुम्ही शाळेत असताना हा कंपनीचे प्रोडक्ट नक्कीचं वापरले असतील. DOMS Ltd उद्या  म्हणजे 13 डिसेंबर 2023 रोजी इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) लॉंच करेल. या ब्लॉग पोस्टमध्ये, DOMS IPO च्या तारखा, IPO ची उद्दिष्टे आणि कंपनीबद्दल थोडक्यात माहिती समजुन घेणार आहोत तेही थोडक्यात … Read more