Paytm चे विजय शेखर शर्मा म्हणाले “आम्ही AI चा वापर करून 10% वर्कफोर्स कमी करू”
Paytm News: भारताच्या Fintech कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे पेटीएम, तिचे फाउंडर विजय शेखर शर्मा यांनी नुकत्याच Bloomberg ला दिलेल्या एक इंटरव्ह्यु सांगितले की, आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पेमेंट आणि फिनान्शिअल सर्विसेस यामध्ये मोठा बदल आणणार आहोत. पेटीएम आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने वर्कफोर्स म्हणजेच एम्प्लॉयज्ञ कमी करायच्या तयारीत आहे. पेटीएमने सांगितलं की AI चा … Read more