Muthoot Microfin IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?
Muthoot Microfin IPO मुथूट मायक्रोफिन लिमिटेड ही एक मायक्रो फायनान्स कंपनी आहे जी महिलांसाठी छोटे छोटे लोन देते. या कंपनीचा मेन फोकस खेडे गावातील महिलांसाठी लोन देणे आहे. मुथूट मायक्रोफिन आयपीओ 18 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 20 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. मुथूट मायक्रोफिन आयपीओ ची प्राईस बॅंड 277 रुपये ते 291 … Read more