Motisons Jewellers IPO GMP: इन्वेस्टरना 100% प्रॉफिट मिळणार? ग्रे मार्केटचे संकेत

Motisons Jewellers IPO Grey Market Premium Today

Motisons Jewellers IPO: मोटीसन्स ज्वेलर्स 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेली एक ज्वेलरी बनवणारी कंपनी आहे. मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओ 18 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 20 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओची प्राईस बॅंड 52 रुपये ते 55 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. उद्या या आयपीओची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई या … Read more