ICICI म्यूचुअल फंडच्या Small आणि Mid Cap Fund मध्ये Lumpsum Investment बंद! (का ते जाणून घ्या)
ICICI Prudential AMC ने त्यांच्या विविध म्यूचुअल फंड स्कीममध्ये एकत्र पैसे (Lumpsum Investments) इन्वेस्ट करणे बंद केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 14 मार्च 2024 पासून करण्यात येईल. इतर म्यूचुअल फंड कंपन्यासुद्धा अशाच प्रकारच निर्णय घेण्याची शक्यता दर्शवली जात आहे. आता हे करायच कारण काय? खूपच चांगला परफॉर्मेंस: Nifty Midcap 150 Index ने मागील वर्षात 55% … Read more