शेअर मार्केट आणि बिझनेस घडामोडी | Tata Technologies IPO, Mamaearth Profit, AIR India, IREDA IPO, CDSL
Share Market मधील काही मुख्य इंडेक्सचा आजचा परफॉर्मेंस खालीलप्रमाणे [table id=6 /] आज दिवसभरातील Share Market आणि Business जगतातील काही महत्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे 👉 Tata Technologies IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री Tata Technologies IPO मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवसी IPO 6.55 Times Subscribed झाला आहे. या पैकी Retail Investor (म्हणजे आपल्यासारखी साधी … Read more