म्युच्युअल फंड एक्झिट लोड काय आहे? | Mutual Fund Exit Load in Marathi

म्युच्युअल फंड एग्जिट लोड काय आहे? | Mutual Fund Exit Load Kay Ahe?

Mutual Fund Exit Load in Marathi: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुम्ही ‘एक्झिट लोड’ (Exit Load) हा शब्द ऐकला असेलच. अनेकदा एखाद्या फंडमध्ये पैसे गुंतवल्यानंतर लगेचच रिडीम करताना ‘एक्झिट लोड’ तपासा, असा सल्ला प्रत्येकजण देतो. हा ‘एक्झिट लोड’ (Exit Load)  नक्की काय आहे आणि याने काय फरक पडतो? हे आपण आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. … Read more