SBI MCLR Update | Home Loan आणि Personal Loan घेणाऱ्यांवर काय होईल परिणाम?
SBI MCLR Update: देशातील सर्वात मोठ्या बँकेने, SBI (State Bank of India), त्यांच्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. बँकेने MCLR (Marginal Cost of Fund Based Lending Rate) मध्ये 0.05% पर्यंत वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, एका वर्षाचा MCLR आता 9% झाला आहे. हा दर शुक्रवारीपासून लागू झाला आहे. MCLR वाढल्यामुळे काय होईल परिणाम? MCLR म्हणजे बँकांकडून … Read more