Rich Dad Poor Dad in Marathi: आर्थिक साक्षरतेचे 8 महत्वाचे धडे (नक्की वाचा)

Rich Dad Poor Dad (Powerful Lessons in Marathi)

Rich Dad Poor Dad in Marathi: Rich Dad Poor Dad हे पर्सनल फायनॅन्सवर रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल एक बेस्ट बुक आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या दोन वडिलांकडून घेतलेले पैशाचे धडे या बुकमध्ये सोप्या शब्दात मांडले आहेत ज्यांचा वापर करुन तुम्ही आर्थिकरित्या साक्षर बनू शकता. रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांचे दोन वडील म्हणजे एक त्यांचे खरे वडील ज्यांनी … Read more