RBZ Jewellers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

RBZ Jewellers IPO Allotment Status

RBZ Jewellers IPO: आरबीझेड ज्वेलर्स ही भारतातील सोन्याच्या दागिन्यांच्या आघाडीच्या Organised Manufacturers पैकी एक आहे. आरबीझेड ज्वेलर्स अँटिक गोल्ड ज्वेलरी बनविण्यामध्ये Specialised आहे. ते देशभरातील छोटे मोठे गोल्ड विक्रेते आणि काही प्रतिष्ठित गोल्ड विक्रेते आणि भारतातील यांना गोल्ड ज्वेलरी  distribute करतात. ज्वेलरी बिझनेसमध्ये त्यांचा 15 वर्षांहून जास्त अनुभव आहे.  आरबीझेड ज्वेलर्स आयपीओ 19 डिसेंबर 2023 … Read more