Nova Agri Tech IPO: आज आयपीओ सुरू होणार (अप्लाय करण्याआधी हे वाचा)

Nova Agri Tech IPO

Nova Agri Tech IPO: एक नवीन आयपीओ शेअर मार्केटमध्ये एंट्री घ्यायला तयार आहे. नोव्हा अँग्री टेक आयपीओची सुरुवात 23 जानेवारी 2024 रोजी होणार आहे आणि हा आयपीओ 25 जानेवारी 2024 रोजी बंद होणार आहे. नोव्हा अँग्री टेक आयपीओची इश्यू साइज ₹143.81 करोड एवढी आहे. या आयपीओचा प्राइज बॅन्ड ₹39 ते ₹41 रुपये प्रति शेअर ठरविण्यात … Read more