SBI Fixed Deposits Interest Rates: एसबीआयने जाहीर केले नवीन एफडी रेट्स (जाणून घ्या डीटेल)

SBI Fixed Deposits Interest Rates: भारताची सगळ्यात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आज (27 डिसेंबर 2023) रोजी एफडीसाठी नवीन  रेट्स जाहीर केले आहेत.

हे नवीन एफडी रेट्स आजपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सगळ्या ब्रांचमध्ये उपलब्ध असतील. हे नवीन एफडी रेट्स डिपॉजिटची रक्कम 2 करोडपेक्षा कमी असल्यास लागू होतील. सीनियर सिटिजनना एक्स्ट्रा 50 basis points (0.5%) चे इंट्रेस्ट रेट मिळतील.

SBI FD Interest Rates (Effective December 27, 2023)

Tenure General Public Senior Citizens
7 days to 45 days 3.50% 4.00%
46 days to 179 days 4.75% 5.25%
180 days to 210 days 5.75% 6.25%
211 days to less than 1 year 6.00% 6.50%
1 year to less than 2 years 6.80% 7.30%
2 years to less than 3 years 7.00% 7.50%
3 years to less than 5 years 6.75% 7.25%
5 years and up to 10 years 6.50% 7.50%

इतर पोस्ट वाचा👉Innova Captab IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment