1 जानेवारी 2024 पासून Bank Locker Agreement साठी नवे नियम!

Reserve Bank of India (RBI) ने Bank Locker Agreement च्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

जर तुम्ही Bank Locker  वापरत असाल तर तुम्हाला बँकमध्ये जावून नवीन Agreement वर साइन करावी लागणार आहे. हे Agreement साइन करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख होती. ज्या बँक कस्टमरकडे बँक लॉकर आहेत पान त्यांनी अजून रेंट भरली नाहीये त्यांना लॉकर वापरता येणार नाही जो पर्यन्त ते रेंट भरत नाही.

जर तुम्ही बँक लॉकर वापरत असाल आणि लॉकर Agreement साइन केल असेल तर टेंशन घ्यायची गरज नाही. नाहीतर तुम्ही तुमच्या बँकमध्ये जावून चौकशी करू शकता.

इतर पोस्ट वाचा👉 UPI New Rule: 1 जानेवारी 2024 पासून Gpay, PhonePe साठी नवीन नियम

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment