Author: Marathi Finance Photo: Canva
एक चांगला सिबिल स्कोअर (Cibil Score) तुम्हाला कोणत्याही प्रकारच लोन घेताना मोठ्या प्रमाणात हेल्प करते.
Author: Marathi Finance Photo: Canva
जेव्हा तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) चांगला असतो तेव्हा बँका किंवा कोणतीही फायनॅन्स कंपनी तुम्हाला पैशाच्या बाबतीत एक जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखते.
Author: Marathi Finance Photo: Canva
जेवढा सिबिल स्कोअर (Cibil Score) चांगला तेवढा तुमच्यावर जास्त विश्वास दाखवला जातो आणि तुम्हाला लोन सहज दिल जाते.
Author: Marathi Finance Photo: Canva
कोणतेही लोन घेताना त्या लोनवर लावलेले इंट्रेस्ट रेटवर तुमच्या सिबिल स्कोअर (Cibil Score) चा मोठा परिणाम होतो.
Author: Marathi Finance Photo: Canva
एक चांगला सिबिल स्कोअर (Cibil Score) असल्याने तुम्हाला कमी इंटरेस्ट रेटवर लोन मिळू शकते.
Author: Marathi Finance Photo: Canva
क्रेडिट कार्ड देताना तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) चेक केला जातो. सिबिल स्कोअर (Cibil Score) वरुन तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट ठरवली जाते.
Author: Marathi Finance Photo: Canva
जर क्रेडिट लिमिट चांगली मिळाली तर त्यावर भविष्यात रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात, ज्याचा वापर तुम्ही शॉपिंग करण्यासाठी करू शकता.
Author: Marathi Finance Photo: Canva
डीटेल माहितीसाठी ही ब्लॉग पोस्ट नक्की वाचा