हेल्थ इन्शुरेंस काय आहे?

हेल्थ इन्शुरेंस काय आहे?

Author: Marathi Finance Photo: Canva

हेल्थ इन्शुरेंस हा आर्थिक नियोजनाचा आवश्यक घटक आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

हेल्थ इन्शुरेंस हे टर्म इन्शुरेंसपासून एकदम वेगळ आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

हेल्थ इन्शुरेंस म्हणजे तुमच्या हेल्थला Insured करायला काढला जाणार इन्शुरेंस.

Author: Marathi Finance Photo: Canva

लाइफचा काही नेम नसतो, कधी कोणता आजार येईल याचा अंदाज आपल्याला लावता येत नाही.

Author: Marathi Finance Photo: Canva

हेल्थ इन्शुरेंस विविध आजरांचा खर्च कवर करतो जसे की हॉस्पिटलला दाखल करणे, शस्त्रक्रिया प्रक्रिया आणि इतर वैद्यकीय खर्च.

Author: Marathi Finance Photo: Canva

हेल्थ इन्शुरेंस  या टॉपिकवर अधिक माहितीसाठी ही ब्लॉग पोस्ट नक्की वाचा (link below)