इएलएसएस फंड काय आहे? TOP 3 ELSS Mutual Funds in Marathi

Author: Marathi Finance Photo: Canva

ELSS चा अर्थ आहे equity-linked savings scheme.

Author: Marathi Finance Photo: Canva

ELSS फंड हा एक प्रकारचा म्यूचुअल फंड आहे ज्याचा फायदा Income Tax Act, 1961 मधील सेक्शन 80C च्या अंतर्गत टॅक्सची बचत करण्यासाठी वापरला जातो.

Author: Marathi Finance Photo: Canva

तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर या फंडचा वापर करून तुम्ही 1,50,000 पर्यंत टॅक्स रिबेट (Tax Rebate) मिळवू शकता.

Author: Marathi Finance Photo: Canva

1) Parag Parikh ELSS Tax Saver Fund – 3 वर्षाचा रिटर्न 23.06% आहे – एक्जिट लोड 0 आहे (म्हणजे पैसे काढताना काही फी लागणार नाही) – Expense Ratio 0.72% आहे

2) Mirae Asset ELSS Tax Saver Fund – 3 वर्षाचा रिटर्न 17.09% आहे – एक्जिट लोड 0 आहे (म्हणजे पैसे काढताना काही फी लागणार नाही) – Expense Ratio 0.58% आहे

3) Quant ELSS Tax Saver Fund  (हा फंड जास्त रिस्क घेणाऱ्या लोकांसाठी) – 3 वर्षाचा रिटर्न 31.68% आहे – एक्जिट लोड 0 आहे (म्हणजे पैसे काढताना काही फी लागणार नाही) – Expense Ratio 0.76% आहे

ELSS या टॉपिकवर अधिक माहितीसाठी ही ब्लॉग नक्की वाचा  (link below)