Author: Marathi Finance Photo: Canva
CIBIL म्हणजे Credit Information Bureau India Limited.
Author: Marathi Finance Photo: Canva
CIBIL ही एक सरकारी कंपनी आहे जी तुम्ही किती कर्ज घेतलत, किती फेडलत, किती वेळात फेडलत, हफ्ते चुकवले तर नाही ना? इ. गोष्टींचा हिशोब ठेवते.
Author: Marathi Finance Photo: Canva
या माहितीचा वापर नंतर तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) किती आहे हे बघण्यासाठी केला जातो.
Author: Marathi Finance Photo: Canva
सिबिल स्कोअर हा 300 ते 900 यामधील 3 नंबरचा आकडा असतो.
Author: Marathi Finance Photo: Canva
तुमचा सिबिल स्कोअर जितका चांगला असेल तितकं तुम्हाला लोन आरामात मिळू शकेल.
Author: Marathi Finance Photo: Canva
डीटेल माहितीसाठी ही ब्लॉग पोस्ट नक्की वाचा