स्टेप-अप एसआयपी काय आहे?

स्टेप-अप एसआयपी काय आहे?

Author: Marathi Finance Photo: Canva

स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP) म्हणजे SIP रक्कममध्ये ठराविक कालावधीनंतर होणारी वाढ.

Author: Marathi Finance Photo: Canva

आता ही वाढ तुम्ही 6 महिन्याने करू शकता किंवा 1 वर्षाने.

Author: Marathi Finance Photo: Canva

सहसा लोक 1 वर्षाच्या हिशोबाने चालू SIP मध्ये वाढ करतात.

Author: Marathi Finance Photo: Canva

एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही या वर्षी एका म्यूचुअल फंडमध्ये 1000 रुपायची SIP केली.

Author: Marathi Finance Photo: Canva

पण पुढच्या वर्षी तुम्हाला या SIP मध्ये 10% रक्कम वाढवायची आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

म्हणजेच 100 रुपये वाढवायचे आहेत तर हे तुम्ही स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP) च्या मदतीने करू शकता.

Author: Marathi Finance Photo: Canva

म्हणजे दुसऱ्या वर्षी तुम्ही SIP 1000 रुपयाची न राहता 1100 रुपयाची होईल तेही आपोआप.

Author: Marathi Finance Photo: Canva

Step Up SIP या टॉपिकवर अधिक माहितीसाठी ही ब्लॉग नक्की वाचा  (link below)