Popular Vehicles IPO: आज सुरू होणार, अप्लाय करताय? ही माहिती तुमच्यासाठी 

पॉप्युलर वेहिकल आयपीओ आज 12 मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे

आणि हा आयपीओ 14 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे.

पॉप्युलर वेहिकल आयपीओची इश्यू साइज ₹601.55 करोड एवढी आहे.

पॉप्युलर वेहिकल आयपीओची किंमत ₹280 ते  ₹295 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे.

आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 50 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,750 रुपये असेल.

Popular Vehicles IPO बद्दल डीटेल पोस्ट वाचा.(link below)