Mutual Fund SIP: फेब्रुवारी महिन्यात 19,000 करोडचा टप्पा पार (तेही पहिल्यांदाच)

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) प्रवाहाने फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वकालीन उच्चांक गाठला आहे,

ज्याने पहिल्यांदा ₹19,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

टेस्ट डेटावरून असे दिसून आले आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये SIP प्रवाह ₹19,187 कोटी एवढा आहे,

जो मागील महिन्याच्या म्हणजेच जानेवारीच्या ₹18,838 कोटीच्या आकड्यापेक्षा लक्षणीय वाढ दर्शवितो.

नवीन SIP नोंदणींची संख्या ४९.७९ लाख एवढी आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या मते, फेब्रुवारी 2024 साठी SIP ची एकूण AUM (Asset Under Management) ₹ 10.52 लाख कोटी आहे.

जानेवारी 2024 मध्ये SIP अकाउंटची एकूण संख्या 7.91 कोटी होती जी फेब्रुवारी 2024 मध्ये 8.20 कोटी एवढी झाली आहे.

ही वाढ का झाली या बद्दल डीटेल पोस्ट वाचा.(link below)