31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार

Author: Marathi Finance Photo: Canva

जस जस आर्थिक वर्ष संपायला येत तस तस हे टॅक्स भरा, KYC करा इ. चर्चा चालू होतात.

Author: Marathi Finance Photo: Canva

आणि तुम्ही जर म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती  खूप महत्वाची आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

तुम्ही जर कोणत्या ऑनलाइन App जस की Groww, Zerodha Coin App वरून म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करत असाल

Author: Marathi Finance Photo: Canva

किंवा बँकमध्ये जावून SIP चालू केली असेल. एखाद्या एजेंट मार्फत म्यूचुअल फंडमध्य पैसे इन्वेस्ट केले असतील तर तुम्हाला पुन्हा केवायसी (RE-KYC) करावे लागणार आहेत.

Author: Marathi Finance Photo: Canva

म्यूचुअल फंड रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजेंट जस की CAMS आणि KFintech कडून तुम्हाला केवायसीसाठी एखादा ईमेल आला असेल.

Author: Marathi Finance Photo: Canva

31 मार्च 2024 पर्यन्त म्यूचुअल फंड केवायसी (Mutual Fund RE-KYC) नाही केली तर काय होईल?

Author: Marathi Finance Photo: Canva

केवायसी प्रोसेस पूर्ण न केल्यास तुमच्या चालू असलेल्या SIPs, SWPs किंवा म्यूचुअल फंडमधून पैसे काढणे बंद होवू शकते.

Author: Marathi Finance Photo: Canva

डीटेल माहितीसाठी  ही ब्लॉग पोस्ट  नक्की वाचा