Medi Assist Healthcare IPO Day 1: आयपीओ पहिल्या दिवशी 54% सबस्क्राईब 

Author: Marathi Finance

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 54% सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

रीटेल इन्वेस्टर कॅटेगरीमध्ये या आयपीओला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या कॅटेगरीमध्ये मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ 89% सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ  45% सबस्क्राईब झाला आहे.  NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ.

Author: Marathi Finance

QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओला अजूनतरी काही प्रतिसाद दिला नाही.    QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

Author: Marathi Finance

अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!