Krystal Integrated IPO: अप्लाय करण्याआधी ही माहिती नक्की वाचा

क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओ 14  मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे

आणि हा आयपीओ 18 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची इश्यू साइज ₹300.13 करोड एवढी आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची किंमत ₹680 ते ₹715 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे.

आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 20 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,300 रुपये असेल.

Krystal Integrated IPO बद्दल डीटेल पोस्ट वाचा.(link below)