इन्फोसिस कंपनीच्या हातातून १.५ बिलियन डॉलर्सच कॉन्ट्रॅक्ट गेलं. (कारण जाणून घ्या)

इन्फोसिस भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक कंपनी आहे

Arrow

इन्फोसिस ने 23 डिसेंबर 2023 रोजी बाहेर देशातील एका मोठ्या  कंपनीसोबत 1.5 बिलियन डॉलर एग्रीमेंट कॅन्सल झालं आहे.

Arrow

इन्फोसिसने  सप्टेंबर 14 सप्टेंबर 2023 रोजी बाहेर देशातील  कंपनीसोबत हे कॉन्ट्रॅक्ट अनाउन्स केलं होतं ज्याचा कालावधी 15 वर्षांचा होता.

Arrow

इन्फोसिसच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्युशन आणि आयटी प्लॅटफॉर्मच्या मदतीने डिजिटल एक्सपिरियंस वाढवण्याचा या कॉन्टॅक्टचा हेतू होता.

Arrow

हा कॉन्टॅक्ट कॅन्सल झाल्याने इन्फोसिस कंपनीला मोठ्या प्रमाणात लॉस झाला आहे.

Arrow

इन्फोसिसचे चीफ फिनान्शियल ऑफिसर (CFO)  निळंजन रॉय यांनी दोन आठवडे अगोदर रजिग्नेशन दिल होतं.

Arrow

त्यांच्या रजिग्नेशननंतर हा 1.5 बिलियन डॉलर्स कॉन्ट्रॅक्ट इन्फोसिस कंपनीकडून गेल्याची शंका आहे.

Arrow

इन्फोसिस कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर चालू किंमत 1,562  प्रति शेअर आहे.

Arrow

Azad Engineering IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Arrow