पैसा खूप खर्च होतोय? यासाठी Anchoring Bias कारणीभूत तर नाही?

जेव्हा Apple कंपनीने सगळ्यात पहिलं iPad लॉंच केला तेव्हा प्रेझेंटेशन देताना आधी त्याची किंमत 999 डॉलर अशी सांगितली

पण नंतर ती किंमत 499 डॉलर अशी सांगितली. आता यालाच Anchoring Bias असे म्हणतात.

आधीची किंमत 999 डॉलर हा आता अँकर बनला आहे ज्याला पकडून 499 ही कमी किंमत वाटत आहे.

कोणतेही वस्तु घेताना आपल्यासोबत हेच होत किंवा केल जात.

आधी महागडा ऑप्शन दाखवला जातो मग त्याहून कमी किंमत असलेला ऑप्शन दाखविला जातो.

मग आधीच्या किंमतीपेक्षा ही किंमत मस्त वाटते आणि आपण लगेच हवी असलेली वस्तू बजेटच्या बाहेर असली तरी खरेदी करतो.

Anchoring Bias बद्दल डीटेल पोस्ट वाचा. (link below)

Learn more