श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत)
Author: Marathi Finance
1) मालक बनायला प्राधान्य द्या.
स्टॉक्स,म्यूचुअल फंड, इंडेक्स फंड इ. घेऊन
2) आर्थिक शिक्षण घ्याव लागेल.
ब्लॉग्स , यूट्यूब आहे, बुक्स इ. चा वापर करा
3) खर्चावर कंट्रोल करा.
प्रत्येक रुपया जो तुम्ही मेहनत घेऊन कमविता तो व्यर्थ गेला नाही पाहिजे
4) इतरांना इम्प्रेस करायचं सोडून द्या.
उगाचच नको त्या गोष्टीवर खर्च कमी करणे टाळा.
5) मित्र परिवार चांगल्या Mindset चे बघा.
बिझनेस, इन्कम, इन्वेस्टमेंट इ, बद्दल चर्चा करणारे मित्र असावेत
डीटेल पोस्ट वाचण्यासाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!
Learn more