डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy

Author: Marathi Finance

एचडीएफसी एर्गो ऑप्टिमा सिक्योर ही एक हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी आहे जी एचडीएफसी एर्गो जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड कडून ऑफर केली जाते.

Author: Marathi Finance

हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी जी तुमच्या आजारपणाचे सगळे खर्च कवर करते. तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यायची गरज लागत नाही.

Author: Marathi Finance

Author: Marathi Finance

एचडीएफसी एर्गो ऑप्टिमा सिक्योर ही एक अशी पॉलिसी आहे जी जवजवळ सगळे बेनिफिट आणि चांगले Features उपलब्ध करून देते.

Author: Marathi Finance

HDFC Ergo Optima Secure Pros (फायदे)

2x Cover: समजा तुम्ही 5 लाखची पॉलिसी घेत आहात तर पहिल्या दिवसापासून तुमच्या पॉलिसीचा कवर डबल होते म्हणजे 5 लाख + 5 लाख = 10 लाख

Author: Marathi Finance

No Co Payment: हॉस्पिटलच बिल कितीही येऊदेत तुम्हाला काही भराव लागणार नाही. (तुमच्या पॉलिसी कवर पर्यन्त) पण तुमची पॉलिसी 5 लाख + 5 लाख = 10 लाखची आहे आणि बिल 11 लाख आल तर मात्र वरचे 1 लाख तुम्हाला भरावे लागतील.

Author: Marathi Finance

No Room Limit: तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झालात तर तुम्हाला हवी ती रूम निवडू शकता. त्यावर काही लिमिट नाहीये.

Author: Marathi Finance

Pre-hospitalization Expenses: एखाद्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी 60 दिवसांचे खर्च या पॉलिसीमध्ये कवर केले जातात. जेव्हा तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील तेव्हा तुम्ही काय कराल?

Author: Marathi Finance

Post hospitalization Expenses: समजा तुम्हाला हॉस्पिटलमधून Discharge मिळाला आणि घरी आराम करायला सांगितला तर त्यासाठी लागणारे 180 दिवसानंतरचे खर्च कवर केले जातात.

अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!