इटीएफ काय आहे? | ETF or Exchange Traded Fund in Marathi

Arrow

Date: 14 January 2024

Author: Marathi Finance

इटीएफचा अगदी सोप्या पद्धतीने अर्थ समजायचा झाला तर तुम्ही  या 3 शब्दांकडे नीट लक्ष द्या. Exchange Traded Fund

Arrow

Date: 14 January 2024

Author: Marathi Finance

Exchange – एक्स्चेंजचा अर्थ असा होतो की एखादी अशी गोष्ट जी स्टॉक एक्स्चेंज जस की बीएसई आणि एनएसईवर उपलब्ध असते.

Arrow

Date: 14 January 2024

Author: Marathi Finance

Traded – ट्रेडेडचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट जी ट्रेड करता येते म्हणजे खरेदी विक्री करता येते.

Arrow

Date: 14 January 2024

Author: Marathi Finance

Fund – फंडचा अर्थ असा होतो की अनेक shares ना एकत्र करून बनविलेला एक फंड किंवा Asset.

Arrow

Date: 14 January 2024

Author: Marathi Finance

इटीएफ काय आहे? त्यामध्ये इन्वेस्ट केल पाहिजे का? डीटेलमध्ये वाचा

Arrow