EPACK Durable IPO: आयपीओसाठी अप्लाय करताय? आधी हे वाचा

Author: Marathi Finance

इपॅक ड्यूरेबल आयपीओ 19 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होणार आहे आणि 23 जानेवारी 2024 रोजी बंद होईल.

Author: Marathi Finance

इपॅक ड्यूरेबल आयपीओची इश्यू साइज ₹640 करोड रुपये आहे. आयपीओचा प्राईस बॅंड ₹218 - ₹230 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.

Author: Marathi Finance

या आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 65 शेअर घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,950 एवढी होते.

Author: Marathi Finance

इपॅक ड्यूरेबल आईपीओची अलॉटमेंट तारीख 24 जानेवारी 2024 असेल आणि आयपीओची लिस्टिंग 29 जानेवारी 2024 ही ठरविण्यात आली आहे.

Author: Marathi Finance

या आयपीओबद्दल  अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!