EPACK Durable IPO:
आयपीओसाठी अप्लाय करताय? आधी हे वाचा
Author: Marathi Finance
इपॅक ड्यूरेबल आयपीओ 19 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होणार आहे आणि 23 जानेवारी 2024 रोजी बंद होईल.
Author: Marathi Finance
इपॅक ड्यूरेबल आयपीओची इश्यू साइज
₹640
करोड रुपये आहे. आयपीओचा प्राईस बॅंड
₹218 - ₹230
रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.
Author: Marathi Finance
Learn more
या आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 65 शेअर घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,950 एवढी होते.
Author: Marathi Finance
इपॅक ड्यूरेबल आईपीओची अलॉटमेंट तारीख 24 जानेवारी 2024 असेल आणि आयपीओची लिस्टिंग 29 जानेवारी 2024 ही ठरविण्यात आली आहे.
Author: Marathi Finance
Learn more
या आयपीओबद्दल अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!
Learn more