BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा

Author: Marathi Finance

एक नवीन आयपीओ शेअर मार्केटमध्ये एंट्री घ्यायला तयार आहे आणि तो म्हणजे बीएलएस-ई सर्विसेस आयपीओ.

Author: Marathi Finance

या आयपीओची सुरुवात 30 जानेवारी 2024 रोजी होणार आहे आणि हा आयपीओ 1 फेब्रुवारी रोजी बंद होणार आहे.

Author: Marathi Finance

बीएलएस-ई सर्विसेस आयपीओची इश्यू साइज ₹310.91 करोड एवढी आहे.

Author: Marathi Finance

या आयपीओचा प्राइज बॅन्ड ₹129 ते ₹135 रुपये प्रति शेअर ठरविण्यात आला आहे.

Author: Marathi Finance

आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 108 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची किंमत ₹14,580 रुपये एवढी असेल.

Author: Marathi Finance

अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!