आझाद इंजिनिअरिंग आयपीओ अलॉटमेंट स्टेटस KFintech वेबसाइटवर कस चेक कराल? 

आझाद इंजिनिअरिंग आयपीओ 20 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 22 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला.

Arrow

आझाद इंजिनिअरिंग आईपीओची अलॉटमेंट तारीख 26 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे.

Arrow

पुढील 5 स्टेप्सचा वापर करुन आझाद इंजिनिअरिंग आयपीओचा अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता.

Arrow

स्टेप 2:

आयपीओच नाव सिलेक्ट करा

स्टेप 3:

यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4:

सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5:

तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

Azad Engineering IPO Grey Market Premium: इन्वेस्टरना 71% प्रॉफिटची अपेक्षा?

Arrow