BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👇 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)
Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.
Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.
PAN नंबर किंवा Application नंबर टाका.
I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.