स्टॉक एक्स्चेंज काय आहे?

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

स्टॉक एक्स्चेंज या नावावरून तुम्हाला अंदाज आला असेल की स्टॉक एक्स्चेंज नक्की काय आहे.

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

स्टॉक म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर किंवा हिस्सा.

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

एक्स्चेंज म्हणजे देवाण-घेवाण किंवा खरेदी- विक्री.

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

विविध  कंपन्यांच्या शेअर्सची देवाण घेवाण किंवा खरेदी-विक्री करण्याच ठिकाण म्हणजे स्टॉक एक्स्चेंज.

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

भारतामध्ये मुख्य २ मुख्य स्टॉक एक्स्चेंज आहेत आणि ते म्हणजे

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि दुसर म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज 

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

स्टॉक एक्स्चेंज नक्की काम कसं करत?

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

मोठं मोठ्या कंपन्या जेव्हा बिझिनेस वाढवण्यासाठी पैसा जमा करत असतात...

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

तेव्हा त्या त्याचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करतात.

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

अस केल्याने मी, तुम्ही आणि कोणीही हे शेअर्स विकत घेऊ शकतो.

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024

थोडक्यात काय तर Stock exchange एक माध्यम आहे जे इनवेस्टर आणि कंपनीला एकत्र घेऊन येते.

Author: Sajan Bhuvad

Date: 6 June 2024