काय आहे गूगल वॉलेट? कसा करायचा वापर?

Author: Marathi Finance Photo: Canva

गूगलने त्यांचं डिजिटल वॉलेट ॲप्लिकेशन म्हणजे गूगल वॉलेट ॲप भारतामध्ये लाँच केलं आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

गूगल वॉलेट वापरकर्त्यांना त्यांची खाजगी माहिती जसे की स्टोअर कार्ड, तिकीट पास, आयडी आणि बरेच काही सुरक्षितपणे एकत्र ठिकाणी ठेवण्यास मदत करते तेही डिजिटल स्वरूपात.

Author: Marathi Finance Photo: Canva

गूगल वॉलेट आणि गूगल पेमध्ये फरक काय आहे?

Author: Marathi Finance Photo: Canva

गूगल पे जे एक मनी आणि फायनॅन्स मॅनेज करण्यासाठी वापरल जाणार App आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

गूगल पेमध्ये तुम्ही एखाद्या व्यतीला पैसे पाठवू शकता किंवा एखाद्या व्यक्तीकडून पैसे Receive करू शकता.

Author: Marathi Finance Photo: Canva

यामध्ये तुम्ही तुमच बँक अकाऊंट, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड Add करून कोणत्याही प्रकारच पेमेंट करू शकता.

Author: Marathi Finance Photo: Canva

याउलट गूगल वॉलेट हे डिजिटल स्वरूपात तुमचे कार्ड, पास, टिकिट इ. गोष्टी ठेवण्यासाठी बनवल गेल आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

जस आपण एखादा पाकीट वापरतो त्यामध्ये पैसे किंवा आपले कार्डस इ. ठेवतो. हेच काम गूगल वॉलेट करेल पण सगळ डिजिटल पद्धतीने.

Author: Marathi Finance Photo: Canva