वोडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये मागील एक वर्षात 103% वाढ झाली आहे.
वोडाफोन आयडियाचे शेअर 7 डिसेंबर 2022 ला Rs 7.90 वर ट्रेड करत होते.
29 डिसेंबर 2023 हेच शेअर Rs 16.22 ला ट्रेड करत आहेत.
मागच्या 9 महिन्यात वोडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये 175% ची वाढ झाली आहे.
वोडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये ही तेजी प्रोमोटर्सकडून कंपनीमध्ये पैसे लावण्याच्या न्यूजमुळे आली आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये नेव्ज आली होती की प्रोमोटर्स कंपनीमध्ये 2000 करोड रुपये डिसेंबर 2023 एंड पर्यन्त लावणार आहेत.
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा