Tata Technologies IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री!

Tata Technologies IPO मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवसी IPO 6.55 Times Subscribed झाला आहे.

या पैकी Retail Investor (म्हणजे आपल्यासारखी साधी माणसं) चा भाग जवळजवळ ५.४३ Times Subscribed झाला असून

NII म्हणजे Non-institutional Investor चा भाग ११.६९ Times Subscribed झाला आहे.

यासोबत QIB म्हणजे Qualified Institutional Buyers चा भाग ४.०८ Times Subscribed झाला आहे.

Tata Technologies IPO २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर पर्यंत चालू असेल.

IPO ची किंमत ₹४७५-₹५०० रूपये आहे. एका लॉटमध्ये तुम्ही ३० शेअर्स घेऊ शकता ज्याची टोटल किंमत ज्याची किंमत ₹14,250 रूपये असेल.

या IPO च्या मदतीने टाटा ग्रुप ₹3042.51 करोड रुपये जमा करायचा हेतू आहे.

Motilal Oswal या रिसर्च कंपनीने Tata Technologies IPO ला विकत घेण्याचा सल्ला दिला आहे.

Tata Technologies IPO संबंधी डिटेल माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.