Suraj Estate Developers IPO Allotment Status KFintech च्या वेबसाइटवर कस चेक कराल?

पुढील 5 स्टेप्सचा वापर करुन या आयपीओचा अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता.

Arrow

स्टेप 2:

IPO च नाव सिलेक्ट करा

स्टेप 3:

यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4:

सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5:

तुम्हाला IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

मला फक्त बेस्ट म्यूचुअल फंड हवाय! (No 1 Mutual Fund Investing Mistake)

Arrow