आधी या योजनेवर 8% चा रिटर्न प्रती वर्ष मिळत होता पण आता हा रिटर्न 20 basis points ने वाढून 8.20% झाला आहे.
तुम्ही वर्षाला कमीत कमी 250 रुपये या स्कीममध्ये इन्वेस्ट करू शकता. आणि जास्तीत जास्त तुम्ही 1.5 लाख रुपये इन्वेस्ट करू शकता.
सुकन्या समृद्धी अकाऊंट ओपन करताना मुलीच वय जास्तीत 10 वर्ष असल पाहिजे पण सरकारने त्यानंतर एक वर्षाचा एक्स्ट्रा पीरियड दिला आहे (Grace Period)
तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा वापर करून इन्कम टॅक्स Act च्या सेक्शन 80C च्या अंतर्गत आर्थिक वर्षात ₹1.5 लाखांपर्यंतच्या टॅक्स Deduction चा दावा देखील करू शकता.