इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? 

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी PM नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर स्टॉक मार्केट क्रॅशमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत Joint Parliamentary Committee च्या चौकशीची मागणी केली.

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

भाजपचे पीयूष गोयल यांनी दावे फेटाळून लावले आहेत,  राहुल गांधी निवडणुकीतील पराभवामुळे निराश झाले आहेत अस त्यांच म्हण आहे.

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

मार्केट क्रॅशनंतर 7 जूनपर्यंत राहुल गांधींच्या स्टॉक पोर्टफोलियोने पुन्हा रीकवरी केली आहे. त्यांच्या पोर्टफोलियो 4.33 करोंड एवढा आहे.

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये इन्फोसिस, टीसीएस, आयटीसी, एचयूएल, नेस्ले, एशियन पेंट्स आणि पिडीलाइट यांचा समावेश आहे.

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे चढ-उतार दिसून आले, त्यात लक्षणीय नफा आणि तोटा मोठ्या बाजाराच्या ट्रेंडशी बघायला मिळाला आहे.

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये ३१ मे पासून २५.३० लाख रुपयांची वाढ झाली आहे, ५.७६% ची वाढ एवढी वाढ झाली आहे.

Author: Sajan Bhuvad

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

बाजारातील हालचालींवर भाजपच्या नेतृत्वाखालील NDA चा विजया होईल असा अंदाज वर्तवणाऱ्या एक्झिट पोलचा प्रभाव होता.

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

यासोबत अमित शाह यांच्या मार्चमध्ये रु. १७.४३ कोटी किमतीच्या पोर्टफोलिओमध्ये HUL, MRF आणि टाटा पॉवर सारख्या उल्लेखनीय होल्डिंगसह अस्थिरता दिसून आली.

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

दोन्ही पोर्टफोलिओमधील स्टॉक्समध्ये निवडणुकीचे निकाल आणि बाजारातील प्रतिक्रियांमुळे अस्थिरता आली.

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले की भारतीय गुंतवणूकदारांना बाजारातील चढउतारांचा फायदा झाला, विदेशी गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला.

Author: Sajan Bhuvad

Date: 9 June 2024

अशाच माहितीसाठी तुम्ही ब्लॉगला भेट द्या  👇