Nova Agritech IPO GMP:
ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? प्रॉफिट मिळणार की लॉस?
Author: Marathi Finance
नोव्हा अँग्री टेक आयपीओची अलॉटमेंट 29 जानेवारी 2024 ला झाली आहे.
Author: Marathi Finance
ज्यांना हा आयपीओ लागला आहे त्यांना 30 जानेवारी 2024 ला Shares Demat अकाऊंटमध्ये मिळतील.
Author: Marathi Finance
नोव्हा अँग्री टेक आयपीओ 31 जानेवारी 2024 ला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.
Author: Marathi Finance
आता इन्वेस्टरची नजर या आयपीओच्या ग्रे मार्केट प्रीमियमवर आहे.
Author: Marathi Finance
बाजार निरीक्षकांनुसार, नोव्हा अँग्री टेक आयपीओची ग्रे मार्केट प्रिमियम (GMP) आज ₹24 आहे.
Author: Marathi Finance
मागच्या आठवड्यात GMP ₹20 होती. याचा अर्थ GMP ₹4 रुपायांनी वाढली आहे.
Author: Marathi Finance
या IPO ची इश्यू किंमत ₹41 रुपये आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला 65 रुपयांची लिस्टिंग किंमत मिळणे अपेक्षित आहे.
Author: Marathi Finance
म्हणजे इन्वेस्टरना जवळजवळ 58% लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता आहे.
Author: Marathi Finance
अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!
Learn more