Medi Assist Healthcare IPO: आयपीओ झाला पूर्णपणे सबस्क्राईब, ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे?

Author: Marathi Finance

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ काल म्हणजेच 17 जानेवारी 2024 रोजी Bidding साठी बंद झाला.

Author: Marathi Finance

पहिल्या दोन दिवशी रिटेल इन्वेस्टर आणि NII या कॅटेगरीमधून आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

Author: Marathi Finance

पण शेवटच्या दिवशी अगदी याच्या उलट झाल कारण शेवटच्या दिवशी QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओ जोरदार प्रतिसाद मिळाला आणि या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 40 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

यासोबत रिटेल कॅटेगरीमध्ये मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ तीन दिवसात 3.1 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

तसेच NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ तीन दिवसात 14 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

ग्रे मार्केटमध्ये या आयपीओची किंमत 42 रुपये चालू आहे.  जर आपण या आयपीओची इश्यू प्राइज 418 रुपये घेतली + चालू ग्रे मार्केट प्रीमियम तर इन्वेटर्स 460 रुपयांची लिस्टिंग प्राइज मिळण्याची शक्यता आहे.

Author: Marathi Finance

म्हणजे इन्वेटर्सना जवळजवळ  10 % लिस्टिंग प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे.

Author: Marathi Finance

अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!